दादाभाऊ मोरे यांचे निधन 

दादाभाऊ मोरे यांचे निधन 
जनशक्ती न्यूजसेवामाहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील दादाभाऊ मारुती मोरे (वय-७५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा मागे पत्नी,दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे. सुनील व प्रकाश मोरे यांचे ते वडील होते.त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.