शिर्डीत दत्त जयंती उत्साहात साजरी

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री दत्‍तजयंती निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री दत्‍त जन्‍मोत्‍सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर व त्‍यांच्या धर्मपत्‍नी जयश्री मुगळीकर, संस्‍थान अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.