आज आलेल्या यादीत शहरात १८ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात ५० असे ६८ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरी भागात आढळलेल्या बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे-शिवाजी रोड पुरूष वय-४९,समता नगर पुरुष वय-४७,गजानननगर दोन पुरुष वय-४०,६७ व महिला वय-६५,रिद्धीसिद्धी नगर दोन पुरुष वय-१२,४१ व महिला वय-१५,निवारा तीन पुरुष वय-२२,१८,६६ व दोन महिला वय-३२,४४,लक्ष्मी नगर एक महिला वय ४५,सबजेल एक पुरुष वय-२५,सुभद्रानगर एक पुरुष वय-६०,ओमनगर एक पुरुष वय-११,शंकरनगर एक पुरुष वय-१८ आदी रुग्णांचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागात आज जवळके येथे एक महिला वय-४८,साखरवाडी दोन पुरुष वय-४६,५३,वारी एक पुरुष वय-५८,उक्कडगाव एक पुरुष वय-२१,शहाजापूर एक पुरुष वय-३० व एक महिला वय-९.ब्राम्हणगाव एक पुरुष वय-४२ व दोन महिला वय-१५,१२,मंजूर एक पुरुष वय-६०,मळेगाव थडी एक पुरुष वय-३९, टाकळी चार पुरुष वय-६५,८४,१४,३६ व दोन महिला वय-१२,१४,नाटेगाव एक महिला वय-५०,चांदेकसारे दोन पुरुष वय-३७,५२,पोहेगाव दोन पुरुष वय-४२-११,कोळगाव थडी पुरुष वय-६०,सुरेगाव एक पुरुष वय-३८,धामोरी पाच पुरुष वय-१६,०३,३०,३१,४०,पाच महिला वय-१३,२७,०६ तर मुर्शतपुर चार पुरुष वय-४८,७८,१६,१५,तर दोन महिला वय-३८,७६,संजीवनी कारखाना एक पुरुष वय-५१,दहिगाव बोलका एक पुरुष वय-५३,जेऊर पाटोदा एक पुरुष वय-१४,तर तीन महिला वय-३८,२०,६५,कान्हेगाव तीन पुरुष वय-४७,४४,१४ आदींचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ६१६ इतकी झाली आहे.त्यात २०४ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २९ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७९ टक्के आहे.आतापर्यंत ०६ हजार ८५८ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २७ हजार ४३२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.५६ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १३८३ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८५.५८ टक्के झाला आहे.दरम्यान या मोठ्या बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.
Leave a Reply