आज आलेल्या यादीत शहरात ०८ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात असे २६ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण ३४ संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे सुभद्रानगर एक पुरुष वय-४८,अन्नपूर्णांनगर दोन पुरुष वय=५५,१८,मोहिनीराजनगर एक पुरुष वय-५०,निवारा पुरुष वय-४६, द्वारकानगरी पुरुष वय-३२,विवेकानंद नगर महिला वय-२५, खडकी पुरुष वय-२८,आदी ०८ रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण पुढील प्रमाणे आधी गावाचे नाव पुरुष ,महिला व त्यांचे वय पुढे दर्शवले आहे.जेऊर कुंभारी पुरुष वय-३१, शिंगवे दोन पुरुष वय-३३,३५, व एक महिला वय-५५,वारी दोन पुरुष वय-५८,२५ तर एक महिला वय-५०,उक्कडगावात आज रोजी रुग्ण वाढण्याचा विक्रम झाला असून आज बाधित ०९ पुरुषांत वय-५५,५४,८०,६७,४५,६२,३५,२९,३९ तर ०६ महिला बाधित असून त्यांचे वय-५०,६५,७०,१७,२५,३० आदींचा समावेश आहे.तर या खेरीज पोहेगावात एक पुरुष वय-५६,माहेगाव देशमुख एक पुरुष वय-४१,जेऊर पाटोदा एक महिला वय-४८ तर नाटेगावात एक पुरुष वय-४५ आदींचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १४२७ इतकी झाली आहे.त्यात १५८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६८ टक्के आहे.आतापर्यंत ०६ हजार ०२२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २४ हजार ०८८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.७८ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १२४५ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८७.२४ टक्के झाला आहे.दरम्यान या विक्रमी बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.
Leave a Reply