संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पना प्रभाकर मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. आवर्तन पद्धतीनुसार विद्यमान सरपंच संगीता ज्ञानेश्वर मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कल्पना मोरे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून रवंदेचे मंडल अधिकारी के.सी.दुशिंग यांनी काम पाहिले त्यांना ग्रामविकास अधिकारी श्रीमती औचित्ये एस. डी. यांनी सहकार्य केले.नूतन सरपंच कल्पना मोरे यांचे माजी आ. अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी माजी सरपंच संगीता मोरे, उपसरपंच जयवंत मोरे, सदस्य शुभांगी जगदाळे,मुक्ता घोरपडे,अलका मोरे, सुशीला मोरे, योगेश मोरे, नारायण मोरे तसेच जेष्ठ कार्यकर्ते रावसाहेब मोरे, दिनकर मोरे, ज्ञानेश्वर मोरे, संतोष मोरे, जयवंत मोरे, प्रभाकर मोरे, अशोक मोरे, आप्पासाहेब घोरपडे, शिवाजी मोरे, दगू घोरपडे, सुभाष उळेकर, सुभाष मोरे, किरण कुदळे, गणेश मोरे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply