संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-( वार्ताहर )
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी गयाबाई विठ्ठलराव लांडगे (वय-६६ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्याचा मागे पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दत्त दिगंबर सहकारी पाणी उपसा सिंचन योजनेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लांडगे यांच्या त्या पत्नी होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a Reply