संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सर्व सुवर्णकार बांधवांच्या वतीने संत नरहरी महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. त्यावेळी उंडे महाराज. गोवर्धनगिरी महाराज, कैलास महाराज, माजी आमदार अशोक काळे, जि. प. सदस्य सुधाकर दंडवते, संजीवनीचे माजी संचालक निवृत्ती कोळपे, गौतम बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे, सुरेगावचे माजी सरपंच सुखदेव कोळपे, अशोक देशमुख,आदी मान्यवरांसह बहुसंख्येने भाविक उपस्थित होते.
त्यावेळी उंडे महाराज व गोवर्धनगिरी महाराज यांनी संत नरहरी महाराज यांचा प्रतिमेचे पूजन केले.त्यावेळी त्यांनी आपल्या सुस्राव्य वाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी कोळपेवाडीतील सर्व सोनार बांधवानीं हिरारीने भाग घेतला. व संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
Leave a Reply