संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायतसह टाकळी, सहाचारी, ब्राम्हणगाव, सातचारी, आदी ठिकणच्या हद्दीत बळीराजा पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद शाळांच्या व समाजमंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी बळीराजा पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल आचारी, उपाध्यक्ष महेश डमाळे, केतन खरोटे, किरण महाजन, विशाल मेहेत्रे, प्रसाद चव्हाण, अनिल गाडेकर, वसंत मोरे, नितीन केकाणे, प्रवीण पगारे, सुधीर पाईक आदींसह बहुसंख कार्यकर्ते हजर होते.
Leave a Reply