जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे गं.भा.अलका बाबासाहेब दरंदले (वय-५४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.शिवाजी दरंदले यांच्या त्या भावजई होत्या तर विठ्ठल दरंदले यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
Leave a Reply