जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिंगवे (जाधव वस्ती) येथील रहिवासी जनार्धन सखाहरी जाधव यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
कोपरगाव नगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब जाधव यांचे ते लहान बंधू तर आदर्श विद्यालयातील शिक्षक मिलिंद व सचिन जाधव यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a Reply