जनशक्ती न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
सिन्नर तालुक्यातील सायाळे येतील प्रगतशील शेतकरी बाबुराव पांडुरंग लांडगे (वय ८५) यांचे वृद्धपणकाळाने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा मागे पत्नी,दोन मुले,दोन मुली,एक भाऊ,पाच बहिणी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना चे कर्मचारी अंबादास लांडगे व रामदास लांडगे यांचे ते वडील होते.
Leave a Reply