जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी कोपरगाव येथील माजी उपनगराध्यक्षा मीनल अशोक खांबेकर यांची जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी केली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात १० सरचिटणीस असून त्या एकमेव महिला सरचिटणीस आहेत.सौ. खांबेकर या काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून सण २०१४ ते २०१६ त्या अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले आहे.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात १० सरचिटणीस असून त्या एकमेव महिला सरचिटणीस आहेत.सौ. खांबेकर या काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून सण २०१४ ते २०१६ त्या अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले आहे.जिल्हा नियोजन समिती सदस्या तसेच कोपरगाव नगरपरिषदेत नगरसेवक,पाच वर्ष सतत उपनगराध्यक्ष,नगराध्यक्ष तसेच कोपरगाव शहर विकास आघाडीच्या गटनेत्या म्हणून त्यांनी काम केले आहे.संघटनात्मक व प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आ. डॉ.सुधीर तांबे यांनी सांगितले.त्यांच्या निवडी बाबत कोपरगाव शहर तालुका काँग्रेस,युवक काँग्रेस,महिला काँग्रेस,विद्यार्थी काँग्रेस,सेवा दल कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Leave a Reply