संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रगतशील शेतकरी गुलाबराव धोर्डे यांच्या मातोश्री सुंदराबाई जगन्नाथ पाटिल धोर्डे (वय-९६)यांचे वृद्धापकाळाने सोमवार दि.२० जुलै रोजी दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलं,एक मुलगी, जावई,सुना,दिर,जावा,पुतणे-पुतण्या,नातसुना,नातू ,पंतू असा मोठा परिवार आहे.
प्रगतशील शेतकरी गुलाबराव धोर्डे व औरंगाबाद येथिल माजी प्रमुख सरकारी वकील ऍडव्होकेट विलासराव धोर्डे यांच्या मातोश्री होत्या. तर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाचे ज्येष्ठ विधीज्ञ आर.एन.धोर्डे, कोपरगाव येथिल विधीज्ञ शंतनू धोर्डे,शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांच्या त्या चुलती होत्या.
Leave a Reply