संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव जुन्या शहरातील गावठाण भागातील भुमीपुत्र डाॅ. प्रद्युम्न सुनिल खैरनार यांनी मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे ट्रामा हाॅस्पीटल मध्ये अडीच महिने करोना रुग्णाची सेवा केली. त्याबद्दल मुंबादेवी तरुण मंडळ व साई गाव पालखी सोहळा कोपरगाव वतीने “करोना योध्दा” म्हणून नुकताच मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला आहे.
सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी सहाव्यांदा वाढवून ३० जुलै पर्यंत केली आहे.अशा परिस्थितीत रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांची अहंम भूमिका ठरत आहे.त्यामुळे या आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर वर्तमान काळात कोरोना रुग्णासाठी देवदूत ठरले आहेत.त्याला देशभरासह कोपरगाव शहरातील डॉक्टरही अपवाद नाही.कोपरगाव शहरातील मूळ निवासी मात्र मुंबई येथे आपली सेवा बजावणारे डॉ.प्रद्युम्न खैरनार हेही “कोरोना योद्धा” ठरले आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७९४ ने वाढून ती ५ लाख ४९ हजार ९९१ इतकी झाली असून १६ हजार ५०४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ०१ लाख ६४ हजार ६२६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ०७ हजार ४२९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३९९ वर जाऊन पोहचली आहे तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी सहाव्यांदा वाढवून ३० जुलै पर्यंत केली आहे.अशा परिस्थितीत रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांची अहंम भूमिका ठरत आहे.त्यामुळे या आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर वर्तमान काळात कोरोना रुग्णासाठी देवदूत ठरले आहेत.त्याला देशभरासह कोपरगाव शहरातील डॉक्टरही अपवाद नाही.कोपरगाव शहरातील मूळ निवासी मात्र मुंबई येथे आपली सेवा बजावणारे डॉ.प्रद्युम्न खैरनार हेही “कोरोना योद्धा” ठरले आहे.त्यांचे कोअँर्गाव शहरातील मुंबादेवी तरुण मंडळाने दखल घेऊन त्यांचा सौरक्षित अंतर राखून नुकताच गौरव केला आहे.मुंबादेवी तरुण मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी
Leave a Reply